☝️ गणितात नेमके कुठे Focus करावे? 5वी ते 10वीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी [For CBSE, ICSE & All State Boards] गेली अनेक वर्ष मी गणित हा विषय पूर्ण वेळ शिकवत आहे. आज काही महत्वपूर्ण विचार-अनुभव तुमच्याशी Share करावेसे वाटत आहे. ▪️ विद्यार्थ्यांना गणित हा विषय विषय अवघड वाटतो. याचा अर्थ त्यां...