☝️ ही तर हिऱ्यांची खाण आहे !

access_time 1755401760000 face Ravi Vare
☝️ ही तर हिऱ्यांची खाण आहे ! 5वी ते 7वीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी मी गेली 25 वर्षापेक्षा जास्त काळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. एक गोष्ट अनुभवाने सांगू शकतो की, 5वी ते 7वीत शिकणारे, विशेषतः त्यातील 50ते 60% विद्यार्थी ही हिऱ्याची खाण आहे. देशाची अनमोल संपत्ती आहे. खालील दोन मुद्द्यांच्या...