☝ 'Next level' चे (8वी ते 10वी) Mathematics शिकण्यासाठी किंवा काही तासात 5वी ते 7वीच्या गणिताचा Base पक्का करण्यासाठी !

access_time 2024-07-05T09:07:26.541Z face Ravi Vare
☝️ 'Next level' चे (8वी ते 10वी) Mathematics शिकण्यासाठी किंवा काही तासात 5वी ते 7वीच्या गणिताचा Base पक्का करण्यासाठी ! फक्त पुढील चार टप्पे पूर्ण करा ! 1. Operations on Numbers 2. Operations on Algebraic Terms 3. Operations on Polynomials (Brackets) 4. Three Concepts for Calculations नमस्कार मित्र...