☝️ नववी-दहावीत येऊनही मुलांच्या मनात Sign Confusion आहे का?

5वी ते 10वीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी
[All Boards - CBSE, ICSE & States]

Part - II/III : Why

Sat Aug 16, 2025

भाग I मध्ये Sign Confusion चे प्रमुख कारण पाहिले.
त्यावर मात करण्यासाठी दोन पैकी पहिले तंत्र. 

🎯 1. Vishwaroop Technique

महाभारतात आपण पाहिले आहे की,
कुरुक्षेत्रावर अर्जुन पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत होता.
नेमके काय करावे? हे त्याला सुचत नव्हते. सरतेशेवटी, श्रीकृष्णाने आपले विश्वरुप दर्शन दिल्यानंतरच अर्जुनाला श्रीकृष्णाची खरी ओळख पटली.

याचप्रमाणे,
गणितातील सर्व मूलभूत (+, -, ×, ÷) क्रिया एकदातरी 'विश्वरुप दर्शनासारख्या' एकत्रित पाहावयास हव्यात! 👉 त्यांचा एकत्रित सराव करावयास हवा.
👉 त्यामुळे सर्व परस्पर क्रियांमधील फरक व्यवस्थित समजतो.

📣 पुढील भागात Guruji – Karate Kid Technique समजावून घेऊयात !

🙏 धन्यवाद
Ravi Vare & Team
📱 8888659859
✌️🤝🎯
Problem & Topic based Online Courses for 'Basics of Maths'

👪 पालक मित्रहो, तुमच्याही मुलाच्या मनात अजूनही Sign Confusion असेल तर

👇 खालील बटणावर क्लिक करून “Remove@Sign Confusion” असा मेसेज करा.

सोबत तुमचे नाव व ठिकाण लिहा.

(Write your Name & Place in the message.)

Ravi Vare

Ravi Vare

Math Subject Expert

Click icons to Subscribe / Follow official channels.