☝️ गणितात नेमके कुठे Focus करावे?

5वी ते 10वीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी
[For CBSE, ICSE & All State Boards]

Fri Jul 14, 2023

गेली अनेक वर्ष मी गणित हा विषय पूर्ण वेळ शिकवत आहे. आज काही महत्वपूर्ण विचार-अनुभव तुमच्याशी Share करावेसे वाटत आहे.
▪️ विद्यार्थ्यांना गणित हा विषय विषय अवघड वाटतो. याचा अर्थ त्यांना गणितातले 'सर्वच काही' येत नाही असे नसते तर, गणितातील 'काही गोष्टी' येत नसतात.
- त्या 'काही गोष्टी' कोणत्या ?

▪️ गणितात उजळणीला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला काही विशिष्ट Topics ची उजळणी व्हायलाच हवी.
- ती उजळणी अचूकपणे कमी वेळात कशी करावी?

▪️ विद्यार्थ्यांना गणितातील समस्या काही Topics शी Related आहेत. हे अनुभवांती लक्षात आले आहे.
- कोणते आहेत ते Topics ?
हे समजून घेतले की, तुम्हाला आपोआप समजेल

🎯 गणितात नेमके कुठे Focus करावे?

खालील सहा टप्पे लक्षात घ्या

1. Playing With Numbers
(संख्यांवरील क्रिया)

2. Playing With Algebraic Terms
(बैजिक पदांवरील क्रिया)

3. Playing With Brackets - Polynomials
(कंसावरील क्रिया)

4. Three Concepts for Calculations
(Divisibility Tests, Indices, BODMAS)

5. Three Types of Equations - समीकरणे
Linear, Simultaneous, Quadratic
(At least Linear)

6. How To Face Formulas
(कोणत्याही सूत्रावरील क्रिया)

▪️ तुमच्या गणित विषयक समस्या येथेच कुठेतरी असतात.
▪️ याची दरवर्षी उजळणी (Revision) व्हायला हवी.
▪️ या सर्व Topics ला एकत्रित 'Minimum BasicsX' म्हणुयात.
📣 यातूनच, विविध स्पर्धा परीक्षांचा (Competitive Exams) पाया रचला जातो एवढे मात्र निश्चित !

Ravi Vare

Ravi Vare

Math Subject Expert

Click icons to Subscribe / Follow official channels.

OUR COURSES View More