Home

/

Webinars

/☝ 'गणिताची' तयारी असेल पक्की, तर 'मार्क्स' मिळतील नक्की!
WEBNARS ☝ 'गणिताची' तयारी असेल पक्की, तर 'मार्क्स' मिळतील नक्की!

Webinar conducted

☝ 'गणिताची' तयारी असेल पक्की, तर 'मार्क्स' मिळतील नक्की!

03 Mar 2025, 2:00 PM

Graphy Live Meeting

Overview

पुणे केंब्रिज पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, धनकवडी, पुणे.
आयोजित
श्री रवी वरे सरांचे
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी
*Free LIVE Webinar*
-------------
☝️ *'गणिताची' तयारी असेल पक्की,*
*तर 'मार्क्स' मिळतील नक्की!*
-------------
सोमवार, 3 मार्च 2025
संध्याकाळी 7:30 वाजता, ZOOM वर

मित्रहो,
-------------
📣 *गणिताच्या पेपरची सर्व रहस्य उलगडणार!*
-------------
- कोणत्या प्रश्नात, कोणत्या प्रकरणांवरील (Chapters) कोणत्या Topics वर प्रश्न येणार, हे अचूक समजून घ्यायचे आहे काय?

- Passing Marks साठी नेमके काय करावे?

- Out of Marks साठी नेमके कुठे लक्ष द्यावे?

- Word Problems ची तयारी कशी करावी?

या आणि अशा अनेक गुपितांसाठी,
Webinar ला उपस्थित रहावे, ही विनंती 🙏

▪️ *Webinar ची Link व इतर माहितीसाठी*
*सोबतच्या WhatsApp Group ला Join व्हावे*
https://chat.whatsapp.com/G5kKsBVmgzhB0TvTBdHcOD

धन्यवाद
प्राचार्य
PCPS

×

Order ID:

Registration successful

You'll receive updates about this webinar directly in your inbox. Until then, join in on exclusive discussions with members!

Illustration | Payment success