9वी गणिताचा अभ्यास : पालकांचा सहभाग

9वी गणिताचा अभ्यास : पालकांचा सहभाग

Free

Overview

🙏🤝✌
इ. 9वीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी
-------------
Free LIVE Webinar
-------------
नमस्कार, 🙏
विद्यार्थी व पालकमित्रहो,

Ravi Vare's
School of Mathematics च्या वतीने
दहावी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने
काही तासात इ 9वी-10वी गणिताच्या Basics ची तयारी कशी करावी?

याचे गुपित सांगणारे
रवी वरे सरांचे
-------------
📣 इ 9वी गणिताचा अभ्यास : पालकांचा सहभाग
-------------
हे Free LIVE Webinar होत आहे!
यात
1. गणित विषय शिकणे-शिकविण्याचे
Million Dollar Technique काय आहे?

या तंत्राची ओळख करून दिली जाईल.
ज्यातून
विद्यार्थी बनतात स्वतः स्वतःचे शिक्षक !
शिक्षकांच्या कमीत कमी शिकविण्यातून विद्यार्थी शिकतात जास्तीत जास्त !!

2. इ 9वी -10वीला जुळी भावंडे का म्हणतात?
▫ त्यांच्या Syllabus मध्ये नेमके काय साम्य आहे?

3. दहावी बोर्ड परीक्षेत मिळणारे मार्क्स :
खरे की फक्त भ्रमाचा भोपळा ?

4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
साधारण दोन वर्षापासून विद्यार्थी हे वर्गातील शिकविण्या पासून (Offline) दुरावलेले आहेत. त्यांना पुन्हा Track वर येण्यासाठी किंवा आणण्यासाठी नेमके काय करावे लागेल?
▫ विद्यार्थ्यांची ऊर्जा - विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांमार्फत कशी वापरावी?
▫ विद्यार्थ्यांमध्ये 'अभ्यासाची सवय' अगदी सहजतेने कशी रुजवावी?

यासर्वांसाठी,
🎯 Million Dollar Technique या तंत्राचा प्रभावीपणे वापर कसा करावा?
हे विविध पैलू स्पष्ट केले जातील.

धन्यवाद ! 🙏
Team of Ravi Vare
📱 8888659859
🙏🎯✌🤝👍

9वी गणिताचा अभ्यास : पालकांचा सहभाग

calendar_today
location_on Zoom Meeting
Free