There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
5वी ते 10वीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी
[All Boards - CBSE, ICSE & States]
Part - I/III : Why
Fri Aug 15, 2025
पहिले समजून घेवूयात की,
🔴 असे का होते?
▪️ प्रत्येक मूलभूत क्रिया वेगवेगळी शिकतो-शिकवितो :
विद्यार्थी वेगवेगळ्या वर्गात किंवा semesters मध्ये वेगवेगळ्या गणिती क्रिया (Operations) शिकतो. उदा.:▪️ पण, उपयोग करावा लागतो एकत्रित :
पुढील इयत्तांमधील गणिते सोडवताना या क्रिया एकत्रित वापराव्या लागतात.
आणि संख्याही विविध चिन्हांसहित (+ -) येतात.
इथेच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरू होतो.
▪️ सर्व क्रिया Comparatively पद्धतीने शिका :
विद्यार्थ्यांना सर्व क्रिया एकत्रित करून दाखविल्या पाहिजेत.
विद्यार्थी व पालकमित्रहो,
Sign Confusion पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या मनातून काढून टाकण्यासाठी पुढील दोन तंत्रांचा उपयोग जरूर करावा:
धन्यवाद
Ravi Vare & Team
📱 8888659859
🙏👍✌️🤝🙏
Problem & Topic based Online Courses For Basics of Maths
👇 खालील बटणावर क्लिक करून “Remove@Sign Confusion” असा मेसेज करा.
(Write your Name & Place in the message.)