ही तर हिऱ्यांची खाण आहे !

5वी ते 7वीचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी

मी गेली 25 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. अनुभवाने एक गोष्ट ठामपणे सांगू शकतो — 5वी ते 7वीच्या वर्गात 50 ते 60% विद्यार्थी ‘हिऱ्यांची खाण’ असतात. ही मुले म्हणजे भारताची खरी संपत्ती आहे!

दोन महत्वाचे मुद्दे

1. या वयोगटातील 50–60% विद्यार्थी स्वतःच्या वेगाने शिकू शकतात

उदाहरण: समीकरणे (Equations) हे 9वीत शिकवले जाते, पण ती याआधीही शिकता येते.

सारांश: आपण त्यांची capacity पूर्ण वापरत नाही.

2. विद्यार्थ्याच्या कलाचा वेध घेण्यासाठी हाच योग्य कालावधी

पूर्वी वाटायचे की career साठी 9वी–10वी ही योग्य वेळ आहे, पण आता समजते की 5वी ते 7वीच खरं फाउंडेशन तयार करतं.

उदाहरणार्थ, जर खेळात career करायचं असेल तर 10वीचे सर्व विषय खोलात शिकायची गरज नसते. योग्य वेळेत योग्य दिशा दिली तर विद्यार्थी कमाल करू शकतो.

निष्कर्ष:

तुमच्याकडे जर असा विद्यार्थी असेल — तो खरंच 'Diamond' आहे.

त्याला शिकवण्याचा नव्हे, पैलू पाडण्याचा हा काळ आहे!

📩 कृती करा:

तुमच्याकडे असा हिरा आहे का? तर आम्हालाही कळवा!

👇 खाली दिलेल्या WhatsApp लिंकवर "I have The Diamond" असा मेसेज पाठवा —
सोबत पालकाचे नाव व ठिकाण लिहा.

📲 WhatsApp वर संपर्क करा

धन्यवाद 🙏
Ravi Vare
RV's School of Mathematics