☝️ 'Next level' चे (8वी ते 10वी)
Mathematics शिकण्यासाठी
किंवा
काही तासात 5वी ते 7वीच्या
गणिताचा Base पक्का करण्यासाठी !

फक्त
पुढील चार टप्पे पूर्ण करा !
1. Operations on Numbers
2. Operations on Algebraic Terms
3. Operations on Polynomials (Brackets)
4. Three Concepts for Calculations

नमस्कार मित्रहो, 🙏
बेरीज (Addition), वजाबाकी (Subtraction), गुणाकार (Multiplication), भागाकार (division)
या गणितातील चार मूलभूत क्रिया
पुढीलप्रमाणे विकसित होत गेल्या पाहीजेत.

🎯 2. Operations on Algebraic Terms
(बैजिक पदांवरील क्रिया)
ज्याचे सहगुणक (coefficients)
Integers, Decimals व Fractions आहेत.
अशा प्रत्येकातील एक-एक जोडी
सर्व चिन्ह शक्यतेसह
(+ +, - - , + - , - +)
घेऊन त्यावर सर्व चारही मूलभूत क्रिया करता येणे.
[eCourse : Foundation of Algebra]

🎯 3. Operations on Polynomials (Brackets)
पदावल्या अर्थात कंसांवर चारही क्रिया करता येणे.
[eCourse : Basics of Polynomials]

🎯 4. Calculations ही क्षमता अजून विकसित करण्यासाठी पुढील संकल्पना पक्क्या करा.
i. Reduced Form - संक्षिप्त रूप
ii. Indices - घातांक
iii. BODMAS Rule
[eCourse : Mastering Calculations]

अशाप्रकारे 'Minimum Basics' चे
हे चार टप्पे यशस्वीपणे पूर्ण केल्यास
विश्वासाने सांगतो
5वी ते 7वी चा Base काही तासात पूर्ण - पक्का होतो व
त्याचा उपयोग तुम्हाला 8वी ते 10वी चे गणित शिकण्यासाठी होतो.
🌟 यापद्धतीने,
अतिशय कमी वेळात खूप मोठा अभ्यास होतो तसेच
प्रत्यक्षात, कोणत्याही इयत्तेचे शिकणे- शिकविणे सोपे होऊन जाते.
या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा

धन्यवाद
Ravi Vare & Team
📱 8888659859
🙏👍✌️🤝🎯🙏
LIVE Online Courses
On 'Basics of Math'

Ravi Vare
Math Subject Expert

Contact Us